260 वर्षांपूर्वीची ही गोष्ट… १८ व्या शतकातलं ते सर्वात मोठं युद्ध… दिल्लीपासून उत्तरेकडे जवळपास १०० किलोमीटर अंतरावर पानिपत नावाची अवकाळी, अपशकुनी जागा… या जागेने नेहमीच #दिल्ली तख्ताचा पराभव केला… १४ जानेवारी १७६१…. हाच तो दिवस ज्या दिवसाने भारत किंवा #हिंदुस्तानचा इतिहास-भूगोल-संस्कृती अन भविष्यही बदलून टाकलं… १० महिने झुंज दिल्यानंतर पेशव्यांच्या नेतृत्वाखाली युद्ध लढणाऱ्या मराठ्यांना इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं…<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.